बच्चन फॅमिली कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची देखील कोरोना टेस्ट होणार आहे. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार बीएमसीने बच्चन कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या 54 जणांची लिस्ट तयार केली आहे. ज्यापैकी 28 लोकांची सॅपल देखील घेण्यात आले आहेत. त्यांचे रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. अभिषेक बच्चनसोबत वेबसीरिज ‘ब्रीद..’ मधील सहकलाकार अभिनेता अमित साधनेही कोरोनाची टेस्ट करणार आहे. <br />#lokmat #Coronavirus #Covid19 #amitabhbachchan #lokmatcnxfilmy #Cnxfilmy <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber